वनरक्षक विभाग भरती परीक्षेसाठी महत्वाचे प्रश्न {सराव प्रश्न संच - १ }
आपण आजपासून ह्या सराव प्रश्न संच मार्फत वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत.
TCS/IBPS
पँटर्न
वनरक्षक भरती प्रश्न पत्रिका २०२३(संभाव्य प्रश्न)
प्रश्न १. जगातील सात समुद्राची यशस्वी जलतरण मोहीम करणारा
पहिला भारतीय कोण आहे ?
१)
रोहन मोरे
२)
रोहन जाधव
३)
अश्विन मेननक
४)
रामराजे जाधाव
प्रश्न २. ‘उल्गुलन’ नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडवला
होता ?
१)
नाना शंकर शेठ
२)
बिर्सा मुंडा
३)
उमाजी नाईक
४)
वरीलपैकी नाही
प्रश्न ३. न्यायमूर्ती रानडे यांनी ________ येथे
‘ग्रंथोत्तेजक मंडळी’ नावाची संथा स्थापन केली ?
१)
पुणे
२)
नाशिक
३)
बॉम्बे
४)
अहमदनगर
प्रश्न ४. भारतात पहिली टेलिग्राफ लाईन कोणाच्या कारकिर्दीत
केली गेली ?
१)
लॉर्ड एलफिन्स्टन
२)
लॉर्ड डलहौसी
३)
लॉर्ड मेंटो
४)
वरील पैकी नाही
प्रश्न ५. लोकमान्य टिळक
यंच्या निधनादिवशी गांधीजीनी______ चळवळीची सुरुवात केली ?
१)
सविनय कायदेभंग
२)
मिठाचा सत्याग्रह
३)
असहकार चळवळ
४)
वरीलपैकी नाही
प्रश्न ६. खालील पैकी
कोणते लोहखनिज सर्वोत्तम दर्जाचे आहे ?
१)
लीमोनाइट
२)
मँग्नेटाइट
३)
हँमेटाइट
४)
वरीलपैकी नाही
प्रश्न ७. ‘फेकरी’ औष्णिक
वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१)
मुंबई
२)
अमरावती
३)
ठाणे
४)
भुसावळ
प्रश्न ८. वेरूळ लेणी
_____ जिल्ह्यात आहेत ?
१)
पुणे
२)
सातारा
३)
रत्नागिरी
४)
औरंगाबाद
प्रश्न ९. ‘लोणार’ सरोवर
कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१)
अमरावती
२)
बुलढाणा
३)
पुणे
४)
कोकण
प्रश्न १०. महाराष्ट्राची
निर्मिती_____ रोजी झाली ?
१)
१ मे १९७०
२)
१ मे १९६०
३)
१ जून १९६०
४)
१ मे १८५९
प्रश्न ११. घटना समितीचे
पारशी सदस्य कोण होते ?
१)
हंसाबेन मेहता
२)
एच.पी.मोदी
३)
पूर्णिमा बँनर्जी
४)
एम.आर.जयकर
प्रश्न १२. संविधान सभेची
एकूण किती अधिवेशने झाले ?
१)
१५
२)
११
३)
१२
४)
१३
प्रश्न १३. मसुदा समितीची
रचना कशी होती ?
१)
१ अध्यक्ष + ६ सदस्य
२)
१ अध्यक्ष + १ उपाध्यक्ष + ६ सदस्य
३)
१ अध्यक्ष + ५ सदस्य
४)
१ अध्यक्ष + १ उपाध्यक्ष + ५ सदस्य
प्रश्न १४. घटना समितीने
भारताचे संविधान कोणत्या दिवशी स्वीकृत केले ?
१)
२६ जानेवारी १९४९
२)
२६ नोव्हेंबर १९४९
३)
२७ नोव्हेंबर १९४९
४)
२७ जानेवारी १९४९
प्रश्न १५. संघराज्य घटना
समितीचे अध्यक्ष कोण होते ?
१)
डॉ.राजेंद्र प्रसाद
२)
पं.जवाहर लाल नेहरू
३)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
४)
के.एम.मुन्शी
प्रश्न १६. गावातील
जन्म,मृत्यू इ. नोंद ठेवणे कोणाचे कार्ये आहे ?
१)
तलाठी
२)
ग्रामसेवक
३)
सरपंच
४)
वरील सर्व
प्रश्न १७. महसूल
खात्याचे गावपातळीवरील दफ्तर को सांभाळत आसतो ?
१)
तलाठी
२)
ग्रामसेवक
३)
सरपंच
४)
उपसरपंच
प्रश्न १८. हंगामी पोलीस
पाटील नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहे ?
१)
तहसीलदार
२)
जिल्हाधिकारी
३)
तलाठी
४)
सरपंच
प्रश्न १९. चतुर्थ श्रेणीतील गाव पातळीवर काम करणारा
ग्रामनोकर कोण ?
१)
तलाठी
२)
पोलीसपाटील
३)
कोतवाल
४)
ग्रामसेवक
प्रश्न २०. १९६१ साली ______ येथून भारताचा पहिला संशोधक
अग्निबाण आकाशात सोडण्यात आला ?
१)
श्रीहरीकोटा
२)
थुंबा
३)
बंगळूरू
४)
वरीलपैकी नाही
प्रश्न २१. इंदिरा गांधी सेंटर फॉर अँटोमिक रिसर्च(IGCAR)
कोणत्या राज्यात आहे ?
१)
प.बंगाल
२)
तामिळनाडू
३)
महाराष्ट्र
४)
झारखंड
प्रश्न २२. सोमनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या ठिकाणी आहे ?
१)
सौराष्ट्र
२)
श्रीशैलम
३)
उज्जैन
४)
भीमाशंकर
प्रश्न २३. अर्थशास्त्राचे जनक कोणास मानले जाते ?
१)
प्रा.रॉबिन्स
२)
अँडम स्मिथ
३)
आल्फ्रेड मार्शल
४)
वरीलपैकी नाही
प्रश्न २४. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?
१)
मोठे आतडे
२)
स्वादुपिंड
३)
लाळग्रंथी
४)
यकृत
प्रश्न २५. कोणते जीवनसत्व आहारातून मिळत नाही ?
१) १) जीवनसत्व अ
२) २) जीवनसत्व ब
३) ३) जीवनसत्व ड
४) ४) जीवनसत्व क
प्रश्न २६. रातांधळेपना कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो ?
१) १) जीवनसत्व अ
२) २) जीवनसत्व ब
३) ३) जीवनसत्व ड
४) ४) जीवनसत्व क
प्रश्न २७. रक्तदान करणाऱ्या मनुष्यास काय म्हणतात ?
१)
दाता
२)
ग्राही
३)
जीवन दाता
४)
रक्तदेणारा
प्रश्न २८. शरीराचे सैनिक कोनाला म्हटले जाते ?
१) १ ) पांढऱ्या पेशींना
२) २) लाल पेशींना
३) ३) रक्त कनिकांना
४) ४) वरीलपैकी नाही
प्रश्न २९. हरित क्रांतीनंतर_______हे सर्वात जास्त उत्पादन
वाढ दर्शिवनारे प्रमुख अन्नधान्य पिक आहे ?
१)
तांदूळ
२)
गहू
३)
बाजरी
४)
मका

Post a Comment